मुंबई प्रतिनिधी : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांचे आज पहाटे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई येथे आगमन झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले. कौशल्य विकास रोजगार उद्योजकता आणि नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार आमदार रवींद्र चव्हाण आमदार अमित साटम मुंबईच्या महापौर रितू तावडे गृह विभागाच्या अप्पर मुख्य सचिव मनिषा म्हैसकर मुंबई पोलिस आयुक्त देवेन भारती राजशिष्टाचार विभागाचे उपसचिव चंद्रकांत मोरे यांनीही याप्रसंगी केंद्रिय मंत्री शाह यांचे स्वागत केले.
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८

टिप्पणी पोस्ट करा