Top News

नवनियुक्त पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी घेतली राज्यपालांची भेट

मुंबई प्रतिनिधी : राज्याच्या नवनियुक्त पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी आज  (१० जाने) राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.पदभार स्वीकारल्यानंतर त्यांची राज्यपालांसोबत ही पहिलीच भेट आहे.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने