नवी दिल्ली - केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा आणि सर्व राज्यांतील विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याच्या कायदा मंत्रालयाच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला असून लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याची कल्पना मार्च महिन्यात भाजपच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच मांडली होती. वेगवेगळ्या वेळी विविध राज्यांमध्ये होणाऱ्या | निवडणुकांमुळे सरकारच्या कामावर परिणाम होतो. त्यामुळे | एकाच वेळी सर्व निवडणुका घेण्याची मागणी पुढे आली होती.
टिप्पणी पोस्ट करा