स्वातंत्र्यदिनी जिल्हा मुख्यालयात ध्वजारोहण समारंभासाठी मान्यवरांचा शासन निर्णय निर्गमित
नागपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर कोल्हापूर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम होणार आहे.अन्य जिल्ह्यांच्या ठिकाणी होणाऱ्या ध्वजारोहणासाठी मंत्री व जिल्हाधिकारी या मान्यवरांची यादी पुढीलप्रमाणे –
अमरावती - मंत्री छगन भुजबळ
चंद्रपूर - सुधीर मुनगंटीवार
रायगड - चंद्रकांत पाटील
वाशिम - दिलीप वळसे-पाटील
अहमदनगर - राधाकृष्ण विखे-पाटील
नाशिक - गिरीष महाजन
धुळे - दादाजी भुसे
जळगाव - गुलाबराव पाटील
ठाणे - रविंद्र चव्हाण
सोलापूर - हसन मुश्रीफ
सिंधुदुर्ग - दिपक केसरकर
रत्नागिरी - उदय सामंत
परभणी - अतुल सावे
औरंगाबाद - संदीपान भुमरे
सांगली - सुरेश खाडे
नंदुरबार - विजयकुमार गावीत
उस्मानाबाद - तानाजी सावंत
सातारा - शंभूराज देसाई
जालना – अब्दुल सत्तार
यवतमाळ -संजय राठोड
बीड – धनंजय मुंडे
गडचिरोली – धर्मराव अत्राम
मुंबई उपनगर –मंगलप्रभात लोढा
लातूर –संजय बनसोडे
बुलढाणा –अनिल पाटील
पालघर –अदिती तटकरे
हिंगोली – जिल्हाधिकारी हिंगोली
वर्धा – जिल्हाधिकारी वर्धा
गोंदिया – जिल्हाधिकारी गोंदिया
भंडारा – जिल्हाधिकारी भंडारा
अकोला – जिल्हाधिकारी अकोला
नांदेड – जिल्हाधिकारी नांदेड
कोकण भवन येथे विभागीय आयुक्त कोकण विभाग यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.


टिप्पणी पोस्ट करा