Top News

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी स्थानिक सुटी जाहीर

मुंबई प्रतिनिधी : मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व शासकीय/ निमशासकीय कार्यालयांना बुधवार ०६ डिसेंबर २०२३  रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी स्थानिक सुटी (Local Holiday) जाहीर करण्यात आली आहे.

याबाबतीतचे शासन परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाने जारी केले आहे.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने